ठेवीचे प्रकार

मुदत ठेव - ०१/०४/२०२३ पासूनचे नवीन व्याजदर
मुदत व्याज
४५ दिवस पूर्ण १.५ %
३ महिने ते ५ महिने पर्यंत ३.५ %
६ महिने ते ८ महिने पर्यंत ४.५ %
८ महिने ते ११ महिने पर्यंत ५.५ %
१ वर्षासाठी ८ %
मासिक प्राप्ती ठेव योजना
मुदत व्याज
३ महिने ते ५ महिने पर्यंत १.५ %
६ महिने ते ८ महिने पर्यंत २.५ %
८ महिने ते ११ महिने पर्यंत ३.५ %
१ वर्षासाठी ६.५ %
रिकरिंग डिपॉझि ०९/०८/२०२२ पासूनचे नवीन व्याजदर
मासिक हप्ता रक्कम रुपये जमा होणारी रक्कम मिळणारे व्याज १ वर्ष - ६ %(कच्ची पद्धत)मिळणारी रक्कम
१०० १२०० ३९ १२३९
२०० २४०० ७८ २४७८
३०० ३६०० ११७ ३७१७
४०० ४८०० १५६ ४९५६
५०० ६००० १९५ ६१९५
६०० ७२०० २३४ ७४३४
७०० ८४०० २७३ ८६७३
८०० ९६०० ३१२ ९९१२
९०० १०८०० ३५१ ११५१८
१००० १२००० ३९० १२३९०
११०० १३२०० ४२९ १३६२९
१२०० १४४०० ४७१ १४८७१
सदरची योजना १ वर्षासाठी आहे .

ठेवीचे नियम

  • पावतीची मुदत संपताच त्यावरील व्याज बंद होईल.
  • सदर ठेव पावती बेचन करून देता येणार नाही.
  • पावतीची मुदत संपणारी तारीख पावतीवर नमूद केली जाईल व त्याबाबतची पावती धारकास वेगळी
       सूचना केली जाणार नाही.
  • एम.आय.एस. ठेव मधील रक्कम मुदत पूर्व मोडल्यास संस्थेच्या नियमानुसार व्याजदर आकारला जाईल.
  • मुदत ठेवीवरील व्याजाचे दरात व नियमात पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील.
  • ठेवी

    • संस्थेचे भागभांडवल वाढवण्याच्या दृष्टीने व संस्था आर्थिक दृष्ट्या स्वतः चे पायावर उभे करण्याच्या दृष्टीने ठेवी व फंड्स निर्माण केले आहेत.
    • ३१ मार्च २०२३ अखेर संस्थेचे वसूल भाग भांडवल रक्कम रु.२३,८१,५०,१४०/- इतके आहे .
    • कायामनिधीवर संस्थेने अहवाल सालात ९% प्रमाणे व्याज दिलेले असून तशी ताळेबंदात तरतूद करण्यात आलेली आहे.
    • ३१/०३/२०२३अखेर
      भाग भांडवल - रु.२३,८१,४०,१४०
      कायम निधी ९% व्याज
      एकूण ठेवी - रु.१३८,६०,४७,०५५/-
      फंड्स - रु.१६,२४,३४,८९९/-
      एकूण कर्ज - रु.१३७,२७,४३,८००/-
      जंगम मालमत्ता - रु.२,६९,८७,७८२/-
    • ठेवींचा वाढता आलेख
      रु.कोटीत - १३८.६०(वर्ष २०२२-२३)
      रु.कोटीत - १२२.७९ (वर्ष २०२१-२२)
      रु.कोटीत - ११४.७० (वर्ष २०२०-२१)