कर्ज सुविधा

कर्ज - १ एप्रिल २०२२ पासूनचे नवीन व्याजदर
कर्जाचे प्रकार मर्यादा(रु.) व्याज परतफेड
सर्वसाधारण कर्ज २०,००,०००/- ९% २०० महिने
तातडीचे कर्ज ३००००/- ९% १० महिने
शैक्षणिक कर्ज
(वर्षातून एकदाच)
२०,०००/- ९% १० महिने

सर्वसाधारण कर्जासबंधी चा नियम दि.२३ मार्च २०१९ पासून

  1. सर्वसाधारण कर्जाची परतफेडीची मुदत जास्तीत जास्त २०० सारख्या मासिक ह्फ्ताची असेल त्यामध्ये जास्तीत जास्त १६ ह्फ्त्याच्या तहकुबीला समावेश असेल. पोटनियम नं.३७ फ (१.१०) - दि. 03/07/2025 नुसार मंजूर पोटनियम

  2. पोटनियम - 37 ( फ ) 1.10 , मंजूर , दिनांक 03/07/2025 पासून रक्कम 20,00,000/-
अ.नं. सभासद वेतन मर्यादा(रु.) सुधारित कमाल कर्ज मर्यादा
१. रु.१५०००/- पर्यंत मासिक वेतनासाठी रु ५.०० लाख
२. रु.१५००१/- ते रु.२५०००/- पर्यंत मासिक वेतनासाठी रु.८ लाख
३. रु.२५००१/- ते र.३००००/- पर्यंत मासिक वेतनासाठी रु.१०.०० लाख
४. रु.३०००१/- ते र.३५०००/- पर्यंत मासिक वेतनासाठी रु.१५.०० लाख
५. रु.३५००१/- ते र.४५०००/- पर्यंत मासिक वेतनासाठी रु.१६.०० लाख
६. रु.४५००१/- ते र.५००००/- पर्यंत मासिक वेतनासाठी रु.१७.०० लाख
७. रु.५०००१/- ते .६००००/- पर्यंत मासिक वेतनासाठी रु.१८.०० लाख
८. रु.६०००१/- ते रु.६५०००/-पर्यंत मासिक वेतनासाठी रु.१९.०० लाख
९. रु.६५००१/- ते रु.७००००/-पर्यंत मासिक वेतनासाठी रु.२०.०० लाख

कर्ज वाटपाचा वाढता आलेख

रु.कोटीत -166.00 (वर्ष 2024-25
रु.कोटीत -153.98 (वर्ष 2023-24
रु.कोटीत - 137.27 (वर्ष 2022-23
रु.कोटीत - 128.35(वर्ष 2021-22