महाराष्ट्रातील सहकारी चळवळ देशात अग्रेसर आहे, सहकारी संस्थांची संख्या व व्यवहार वाढले आहेत.संस्थेची स्थापना १९२७ साली अहमदनगर येथे झाली. सृजनात्मक उद्देश व सकारात्मक उद्दिष्टपूर्तीचा ध्यास घेऊन आजपर्यंत संस्थेतील प्रत्येक सदस्याने काम केले, त्यामुळेच संस्था आज यशाचे शिखर गाठत आहे. अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.अहमदनगर ही महाराष्ट्रातील अग्रगण्य सोसायटी म्हणुन ओळखली जाते. नेहमी आमच्या प्रिय आणि प्रतिष्ठीत सदस्यांना अचूक सेवा देण्या साठी तत्पर आहोत. आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्हे नेहमी आपल्या सेवेत हजार आहोत. तरी आम्ही आपणास विनंती करतो कि आमच्या वर आपला विश्वास दाखवून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी. आम्ही वचनबद्ध आहोत कि, आम्ही आपणांस सर्वोत्तम सेवा देण्याची आमच्या पातळीवर पूर्ण प्रयत्न करू तरी आपल्या सेवेची आम्हाला संधी द्यावी. तुमचे भविष्य यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व सहकारी आपल्या प्रेमळ सहकार्याची साथ बघत आहोत.

कार्यक्षेत्र

संस्थेचे कार्यक्षेत्र हे अहिल्यानगर जिल्हा असून जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यापुरते मर्यादित आहे.

ISO 9001:2015

अहिल्यानगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि हि ISO मानांकन प्राप्त सोसायटी आहे.

उद्देश

सभासदांना काटकसर, स्वावलंबन व सहकाराचा प्रसार करण्यास प्रोत्साहन देणे.

विमा योजना

१० लाखाची सभासद अपघात विमा योजना

विवाह भेट योजना

सभासदांच्या मुलां मुलींच्या लग्नासाठी रु. ५०००/- विवाह भेट

ऑनलाईन सेवा

सभासदांना ऑनलाईन कर्ज मागणी आणि व्याजाची रक्कम भरता येते

शैक्षणिक व तातडीचे कर्ज

ऑनलाईन अर्ज करा आणि कर्जाची रक्कम थेट खात्यावर मिळवा.

ऑनलाईन पेयमेन्ट

खालील बटनावर क्लिक करून तुम्हाला ऑनलाईन रक्कम भरता येईल.

SCAN & PAY

UPI ID : AHMEDNAGARZPSOC@SBI

थकबाकीदार


खाते क्रमांक-३८५६
थकबाकीदाराचे नाव- निलेश गोविंद मेढे
एकूण रुपये येणे-257800/

खाते क्रमांक-३८९०
थकबाकीदाराचे नाव- दत्तात्रय त्रिंबक म्हस्के
एकूण रुपये येणे-381400/

खाते क्रमांक-३०९६
थकबाकीदाराचे नाव- सूवर्णलता सूधाकर जाधव
एकूण रुपये येणे-734500/

खाते क्रमांक-३७६४
थकबाकीदाराचे नाव- भास्कर अण्णासाहेब जगदाळे
एकूण रुपये येणे-352000 /

खाते क्रमांक-१३०७
थकबाकीदाराचे नाव- मॅन्युअल मार्क्स दिवे
एकूण रुपये येणे-171500 /

खाते क्रमांक-3998
थकबाकीदाराचे नाव- गंगाधर दशरथ डाके
एकूण रुपये येणे-773000 /

खाते क्रमांक-1375
थकबाकीदाराचे नाव- प्रशांत अर्जूनसिंग परदेशी
एकूण रुपये येणे-591600 /

खाते क्रमांक-३५२१
थकबाकीदाराचे नाव- विकास विठठल मोहिते
एकूण रुपये येणे-209300 /

खाते क्रमांक-३५१७
थकबाकीदाराचे नाव- खंडेराव हरीभाऊ राऊत
एकूण रुपये येणे-168000 /

खाते क्रमांक-३५११
थकबाकीदाराचे नाव- गोवर्धन गोविंद हाके
एकूण रुपये येणे-232000 /

खाते क्रमांक-३५१६
थकबाकीदाराचे नाव- संजय संभाजी पोळ
एकूण रुपये येणे-196000 /<क ली.
Acc No- 027713095000001
IFSC Code-AHDC0000277
MICR Code-414885010
Account Name - A.nagar Zilha Parishad Servants Co Op Credit Society LTS, A.nagar
Branch- Zilha Parishad
संस्थेच्या या खात्यात ADCC BANK to ADCC ONLINE रक्कम जमा करता येते .
ADCC BANK PHONE NO-0241-2416521